एसटी महामंडळ भरती 2025 – 17,450 पदांसाठी MSRTC Recruitment
एसटी महामंडळ भरती 2025 ची महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.MSRTC Recruitment 2025 अंतर्गत 17450 चालक, वाहक आणि सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भरतीची माहिती (17450 पदे) ही भरती कंत्राटी स्वरूपाची असून एकूण 17450 पदांसाठी अर्ज मागवले जाणार आहेत. पगार व नोकरीचा प्रकार अर्ज प्रक्रिया पात्रता निकष परीक्षा … Read more